आजादी का अमृत महोत्सव

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे आजादी का अमृत महोत्सव निमित्त दि.16/10/2021 रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.