सूचना–हॉलतिकीट

सूचनावरिष्ठ महाविद्यालयातील बी.ए.,बी. कॉम.बी.एस्सी.,बी.एस्सी. संगणकशास्त्र व बी एस्सी.बायोटेक F.Y., S.Y. T.Y.- P-13 ,P-14 ,P-18 च्या अभ्यासक्रमाच्या (Regular/Fresh & ATKT/Repeater) च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की नोव्हेंबर- 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा हॉलतिकीट विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी Read More …

माजी राष्ट्रपती मा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्या वतीने आज दि. 5/9/ 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती मा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील Read More …