यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्या वतीने आज दि. 5/9/ 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती मा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. आर. एल.कबले प्रा.श्रीमती आय. सी. साळुंके, प्रा. डॉ. पाटील, प्रा. डॉ. श्रीमती पंचांगे सी. एल., प्रा. डॉ. प्रवीण चव्हाण, प्रा.डॉ. अंकुश जाधव, प्रा.डॉ. प्रविण शित्रे प्रा.डॉ. शरद साखळे, प्रा. डॉ. राजेश माकणीकर उपस्थित होते.