प्रवेशपूर्व नोंदणी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,सिल्लोड पदवी BA.B.Com.B.Sc.& BCS , Bio-Tech प्रवेशपूर्व नोंदणीखालील लिंकद्वारे विद्यार्थ्यांनी नोंदणी करून घ्यावीhttps://enrolonline.mastersofterp.in/CollegeHome/Index/YCCCSS

शिष्यवृत्ती

महाविद्यालयांमध्ये 2020-21 मध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती धारक (SC, ST, VJNT, OBC, & SBC )विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीची टीसी काढायची आहे त्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याचा यूजर आयडी व पासवर्ड सोबत घेऊन यावा.